लाभार्थी योजनांची सूची, जिल्हा परिषद, कोल्हापूर

सन २०२५-२६ मध्ये जिल्हा परिषद स्वनिधीतून दि. ०५ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयान्वये थेट लाभ हस्तांतर (DBT) कार्यप्रणाली प्रमाणे ५०% अनुदानावर योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये खालील प्रमुख योजनांचा समावेश आहे.

खालील योजनांमध्ये अधिक माहिती व अर्जासाठी शोधा