Product Logo

थेट लाभार्थी हस्तांतरण पोर्टल

जिल्हा परिषद, कोल्हापूर

Here You Can Apply For the Specific Scheme to avail the benefit, to apply for the specific scheme, you just have to select department of that scheme and the scheme name. Just click on the "Fill Application" button, you will be redirect to the application form of your selected scheme, fill the details, upload the required documents and place the application request.

सन २०२५/२०२६ जिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत ५०% अनुदानावर थेट लाभार्थी हस्तांतरण योजना (DBT)
Feature 1
वापरकर्ता नोंदणी
Feature 2
सुरक्षित लॉगिन
Feature 3
वापरकर्ता डॅशबोर्ड
Feature 4
अर्ज भरा

ऑनलाइन लॉगीन तयार करणे

अधिकृत ई मेल, मोबाईल, पासवर्ड तसेच इतर माहिती पुरवून, ईमेल वर आलेला OTP (One Time Password) पडताळून झाल्यावर लाभार्थ्याचे अधिकृत लॉगीन तयार होईल..

लाभार्थ्याने स्वत:ची माहिती भरणे

पोर्टल लॉगीन केल्यानंतर, फॉर्म वर स्वत:ची तपशीलवार माहिती जसे कि स्वतःची मूलभूत माहिती, बँक अकौंटची माहिती, मूलभूत कागदपत्रे यासाठीची योग्य माहिती भरणे.

अपेक्षित योजनेसाठी अर्ज करणे

लाभार्थ्याने त्याला अपेक्षित विभागातील योजना निवडून त्यासाठी असणारी मुलभूत माहिती, कागदपत्रे अपलोड करणे व त्या योजनेसाठी अर्ज करणे.

माहिती व कागदपत्रे पडताळणी

माहिती व अपलोड केलेली कागदपत्रे प्रशासकीय कार्यालायाकडून तपासली जातील, काही त्रुटी असल्यास, लाभार्थ्यास ईमेल द्वारे कळविले जाईल. त्रुटी असलेली माहिती पुन्हा अपलोड करावीत.

लाभाचे थेट हस्तांतरण

माहिती व कागदपत्रे पडताळून झाली कि, सत्यापित लाभार्थ्यांपैकी लॉटरी पद्धतीने निवडलेल्या लाभार्थ्यांना लाभाचे थेट वितरण, त्यांच्या बँक अकौंट मध्ये केले जाईल.

तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा आहे का?

ऑनलाइन खाते नोंदणी करा, हवी असलेली योजना निवडा व त्यासाठी अर्ज करा.

लाभार्थी योजनांची माहिती लाभार्थी योजनांची माहिती

आमच्याशी संपर्क साधा

कृपया मार्गदर्शनासाठी / अधिक माहितीसाठी

खालील क्रमांकावर संपर्क साधा

DNG Technologies - 9359548169

कृपया आपले नाव प्रविष्ट करा.
कृपया वैध ईमेल प्रविष्ट करा..
कृपया संदेश प्रविष्ट करा.

पत्ता: जिल्हा परिषद, कोल्हापूर

ईमेल: support@zpdbt.in

फोन: +91-9359548169

कामाचे तास: सोम - शुक्र, सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:००